॥ हरि ॐ ॥
SU / CCCC - C / 15-16 / 007 22-7-2015
ह्यावर्षी व मागील वर्षी CCCC तर्फे घेण्यात आलेल्या उपासना केंद्राच्या वार्षीक मिटींगमध्ये अनुभव कथन व त्याचे recording ह्या महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली होती. त्याप्रमाणे काही केद्रांनी अनुभव कथनाचे recording करुन संस्थेकडे पाठविले आहे. परंतु प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळत आहे. काही केंद्रांच्या recording करण्यात अडचणीही असु शकतील.
ह्या अडचणी लक्षात घेऊन केंद्राच्या सोयीसाठी संस्थेने संस्थेचा Camera व कॅमेरामन केंद्राच्या विभागात येऊन श्रद्धावानांच्या घरी अथवा केंद्राने ठरविलेल्या जागेत आठवड्यातील कोणत्याही दिवशी ( गुरुवार व्यतिरीक्त ) अनुभव record करु शकतो अशी सोय केलेली आहे.
मुंबईपासुन लांब असणार्या केंद्रांच्या विभागात अनुभव कथन recording साठी हेड ऑफिसमधील तो कार्यकर्ता २/३ दिवस मुक्काम करुन अनुभवांचे recording करु शकतो.
तरी प्रमुख सेवकांनी श्रद्धावानांशी संपर्क साधुन recording साठीचे दिवस व वेळ ठरवून ती CCCC ला कळवली तर त्याप्रमाणे अनुभव कथनाचे recording करण्यात येईल व ते अनुभव जास्तीत जास्त बापू भक्तापर्यंत संस्था पोहचवू शकेल.
केंद्रीय केंद्र संपर्क समिती
No comments:
Post a Comment