Monday, 13 July 2015

सूचना अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट

॥ हरि ॐ ॥

सूचना

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट

ए. ए. डी. एम्‌. कोर्स बाबत सुचना

"अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट" तर्फे ए.ए.डी.एम्‌. चे बेसिक कोर्स पुढील तीन महिन्यांसाठी अशाप्रकारे असेल :

  

                          जुलै २०१५   -- २० जुलै ते २६ जुलै २०१५

                          ऑगस्ट २०१५ -- १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१५

                          सप्टेंबर २०१५ --  ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१५

स्थळ  -  "अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट" 

         कृष्ण निवास, पहिला मजला, सखाराम कीर मार्ग,

         सेना भवन जवळ, शिवाजी पार्क, मुम्बई ४०००१६.

प्रत्येक कोर्समध्ये जास्तीत जास्त २० श्रध्दावानांना ’प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ ह्या तत्वावर प्रवेश दिला जाईल. सदर कोर्ससाठी वार व वेळ पुढील प्रमाणे असेल :

         सोमवार ते शनिवार  :  संध्याकाळी ७:०० ते रात्रौ ९:०० वाजेपर्यंत

         रविवार:  सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत

         गुरुवारी कोर्स असणार नाही.

इच्छुक श्रध्दावानांनी आपली नावे ए.ए.डी.एम्‌. कार्यालयामध्ये सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनी क्रमांक २४३० १० १० / २४३० २४ २४ यावर फोन करून नोंदवावीत.

आधिक माहितीसाठी ए.ए.डी.म्‌. कार्यालयामध्ये संपर्क साधावा.

         


 ॥ हरि ॐ ॥

No comments:

Post a Comment

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...