ll हरी ॐ ll ll श्री राम ll ll अम्बज्ञ ll
प्रती,
प्रमुख सेवक / ए ए डी एम संपर्क सेवक
श्री गोविध्यापिठम येथे प्रत्येक रविवारी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत AIGV ची सेवा होणार आहे. या सेवेसाठी ए ए डी एम
च्या
१०० डी एम व्हींजची आवश्यकता आहे. ज्या डी एम व्हींजना या सेवेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा डी एम व्हीं
ज नी
रविवारी सकाळी ९.०० वाजेपर्यंत श्री गोविध्यापिठम येथे पोहोचायचे आहे. डी एम व्हींजनी भोजन व नाष्टा यासाठी रु. १००/- श्री गोविध्यापिठम येथेच जमा करावेत.
अधिक माहितीसाठी श्रीधर पाटील ८१०८१२०६६६ व अभिजित
ऎ
रूणकर ९८१९०३२९६१ यांच्याशी संपर्क साधावा.
रविवार दिनांक १४.०२.२०१६ रोजीच्या सेवेसाठी आपल्या उपासना केंद्रामधून १० डी एम व्हींज पाठवावेत. सदर सेवा श्रमाधारित असल्याने शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त डी एम व्हींजची नावे घ्यावीत. ए ए डी एम संपर्क सेवक यांनी आपल्या उपासना केंद्रावरील डीएमव्हीजची नांवे सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये aniruddhasadm@gmail.com व shridharsinhpatil@yahoo.co.in या ई मेल द्वारे बुधवार दिनांक १०.०२.२०१६ पर्यंत पाठवावीत.
प्रत्येक सेवेप्रमाणे ह्या सेवेलासुद्धा तुलसीपत्रे मिळतील ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यवी.

अम्बज्ञ
आशुतोषसिंह टेंबे

No comments:
Post a Comment