Wednesday, 25 February 2015

गुणसंकितँन

��Hari om��
गुणसंकितँन
शुक्रवार दि।27/2/15 रोजी
सद्गगुरु श्री अनिरुद्ध उपासना केद्र तुळई.
ता-मुरबाड येथे संध्या ४-००वा।
प्रवक्ते गौरांगसिंह वागळे।
एस्टी (बस) वेळ
मुरबाड - तुळई - गोरखगड  बस दुपारी २-३० वा।
तसेच प्रायव्हेट जिप आहेत
बसस्टाँड समोरून।
अंबज्ञ।
����������������

Thursday, 19 February 2015

AIGV ( Aniruddha's Institute of Gramvikas )

AIGV ( Aniruddha's Institute of Gramvikas ) तर्फे  २० ते २५ फेब्रुवारी ह्या काळात सेंद्रिय शेतीचा डिप्लोमा ( पदविका ) कोर्स होणार आहे  तरी इच्छुक श्रद्धावान ह्यसाठी खालील नम्बरवर सम्पर्क साधुन आपला प्रवेश निश्चित करु शकतात

9819032961
8108120666

" रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्टेशनपासून सुरु होतो आणि ग्रामराज्य म्हणजेच ग्राम विकास."

हां कोर्स पूर्ण झाल्यावर आपणास ३६ तुलसीपत्रे सुद्धा मिळणार आहेत

गोविद्यापिठम्‌मध्ये AIGV मध्ये अनेक सुंदर projects जसे Organic शेती, बागायती, पशुपालन सुरू आहेत ज्यामुळे गरीब शेतकर्‍यांना विनामूल्य शिक्षण मिळेल. कामाचा व्याप वाढला आहे, मजबूत काम आहे. त्यामुळे तिथे कोणाला continuously दोन-तीन दिवस राहून सेवा करायला मिळत असेल तर जरूर जा. गोविद्यापिठम्‌मध्ये सेवा करणं म्हणजे गोविद्यापिठम्‌ची सेवा करणं, त्या गोमातेची सेवा करणं, द्वारकामाईची सेवा, तिच्या लेकाची सेवा करणं आहे. तिथे शेतीचे जे नवनवीन उपक्रम सुरू झाले आहेत त्यामुळे हजारो गरीब शेतकर्‍यांना, अश्राप जीवांना आपली सेवा उपयोगी पडणार आहे. त्यांना मदत करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ज्यांना नावं द्यायची असतील त्यांनी ३ नंबर गेटच्या समोर जे AIGV चं काऊन्टर आहे तिथे जाऊन आपली नावं द्या.

- परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२७.०३.२०१४)

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...