हरी ओम,
नेहमी प्रमाणे सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र मुरबाड, सरळगाव, बंधीवली, तुळई, म्हारळ,किनवली
या वर्षी म्हसा यात्रा सेवा आयोजित केली आहे. दिनाक ०५/०१/२०१५ आणि ०६/०१/२०१५ रोजी आहे तरी सर्व कार्यकर्ते आणि श्रद्धावान यांनी या सेवेमध्ये सहभाग घ्यावा. सेवे साठी आपली नावे श्री मिलीन्दसिंह बल्लाळ, जयवंत सिंह दुधाळे आणि गणेश सिंह तांबेकर यांच्या कडे नावे द्यावी .
श्री मिलिंद सिंह बल्लाळ - ९२७०४९०४०३/९९७५३९९७७५.
श्री जयवंत सिंह दुधाळे - ९२२६८९१८३०/९६७३०९६६९१.
श्री गणेश सिंह तांबेकर - ८६९८८२०२२२/९१५६९१९१६९.
अंबज्ञ.
आम्ही अंबज्ञ आहोत.